Surprise Me!

Pune News | आमदार, मंत्र्यांसमोरच स्पर्धा परीक्षा उमेदवारांची हुल्लडबाजी | MPSC | Education | Sakal

2022-12-01 70 Dailymotion

#mpscexam #mpscstudent #pune #viralvideo #sakal

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी आणि ढकलाढकली झाल्याचं दिसतंय. पुणे श्रमिक मतदारसंघात आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादावादी पाहायला मिळाली. स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon